जळगाव, दि. 10 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील हे शनिवार 11 ऑगस्ट, 2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
शनिवार, दिनांक 11 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी 6 वा. 30 मि. नी. अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 6 वा. 40 मि. नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जि. जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा. गुलाबी बोंडअळी चित्ररथाचे उदघाटन, स्थळ:- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव. सकाळी 9 वा. 05 मि. नी. समाज कल्याण विभागाच्या चित्ररथाचे उदघाटन स्थळ:- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव. सकाळी 9 वा 30 मि. नी ते 11 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी व इतर विविध विभागांचे शासकीय अधिकारी यांचे समवेत जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा, स्थळ :- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव. सकाळी 11 ते 2 वा 45 वाजेपर्यंत अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे राखीव. दुपारी 2 वा. 45 मि. नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने बांभोरीकडे प्रयाण. दुपारी 3 वा. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, बांभोरी, जळगाव येथे आगमन व विविध प्रलंबित विषयांबाबत आढावा. सायं 5 वा. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, बांभोरी, जळगाव येथून वाहनाने मायादेवी मंदिर जळगावकडे प्रयाण. सायं. 5 वा. 30 मि. नी. जिल्हा ग्रंथालय कार्यालय इमारतीचे भुमीपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ:- मायादेवी मंदिर, नविन नाट्यगृहाजवळ, जळगाव. सायं 6 वा. नविन नाट्यगृहाचे उदघाटन समारंभास उपस्थिती. रात्री 7 वा. भाजपा कार्यालय येथे आगमन व नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या समवेत चर्चा. रात्री 9 वा. 15 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 9 वा. 55 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथून आझाद हिंद एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण.
०००

No comments:
Post a Comment