Tuesday, 21 August 2018

बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य विजय जाधव यांचा जिल्हा दौरा


      जळगाव, दि. 21 - बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य विजय जाधव हे गुरुवार दि.23 ऑगस्ट, 2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            गुरुवार, दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वा. सत्कार समारंभास उपस्थिती. ठिकाण - श्रीराम मंदिर, पाळधी बु. तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव. दुपारी 2 वा 30 मि. नी बाल कल्याण समिती, जळगाव यांचेसमवेत बालगृहातील मुलांविषयी चर्चा.
०००

No comments:

Post a Comment