जळगाव, दि. 23 - राज्याचे रोजगार हमी
योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
शुक्रवार, दि. 24 ऑगस्ट, 2018 रोजी
दुपारी 12 वा. 30 मि. नी. अजिंठा येथून खाजगी / शासकीय वाहनाने चाळीसगाव, जि.
जळगावकडे प्रयाण. दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह, चाळीसगाव येथे आगमन व राखीव.
दुपारी 3 वा. 05 मि. नी समाजसेवक आप्पासो ठाणसिंग पाटील यांच्या उद्योगश्री
पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- राजपुत मंगल कार्यालय, लक्ष्मी नगर,
चाळीसगाव.
दुपारी 4 वा.
चाळीसगाव, जि. जळगाव येथून खाजगी / शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment