जळगाव, दि. 9 - टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद यांनी त्यांच्या कार्यालयात 15 मार्च, 2018 रोजी दुपारी 3 वाजता डाक अदालतीचे आयोजन केले आहे. अशी माहिती पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद यांनी दिली आहे.
नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतीत एस. एस. परळीकर, सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज. शि) पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, औरंगाबाद - 431002 या पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. असेही पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद क्षेत्र, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
०००

No comments:
Post a Comment