जळगाव, दि. 9 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा शनिवार दि. 10 व 11 मार्च, 2018 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि. 10 मार्च, 2018 रोजी सकाळी 6 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन, सकाळी 6 वा. 10 मि. नी जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 6 वा. 30 मि. नी. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन. सकाळी साडेदहा वाजेपर्यत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी साडेदहा वाजता जळगावकडे प्रयाण. सकाळी 11 वा. जळगाव येथील सागरपार्क येथे आगमन व जिल्हा कृषि महोत्सव 2018 शेतकरी व शेतकरीगट यांचा सन्मान व सत्कार कार्यक्रामास उपस्थिती. दुपारी 12 वा. शासकीय वाहनाने धरणगावकडे प्रस्थान. दुपारी 1.00 वा. धरणगाव येथील जुने पंचायत समिती कार्यालयाचे ठिकाणी आगमण व जळगाव व धरणगाव तालुका शिवसेना पक्ष कार्यकर्त्याचे सभेस उपस्थिती. दुपारी 3 वा. 30 मि. नी. शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 4 वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन व मा. ना. चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली आयोजित पाणी व चारा टंचाई आढावा सभेस उपस्थिती. सायं. 6 वा. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
रविवार दि. 11 मार्च, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1 वा. 30 मि.नी. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 3 ते सायं 5 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी.
सायं 5 वा. शासकीय वाहनाने फुलपाट, ता. धरणगावकडे प्रयाण. सायं. 5 वा. 30 मि.नी. फुलपाट, ता. धरणगाव येथे आगमन व राष्ट्रीय पेयजल पाणीपुरवठा योजना व इतर विविध विकास कामांचा भुमीपुजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 7 वा 30 मि.नी. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. रात्री 10 वा. 40 मि. नी. जळगावकडे प्रस्थान. रात्री 11 वा. 10 मि.नी. जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन. रात्री 11 वा.13 मि.नी. अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रस्थान.
०००

No comments:
Post a Comment