Saturday, 3 March 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



        जळगाव, दि. 3 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
            रविवार दि. 4 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4.00 ते सायं. 7.00 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं. 7.00 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सायं. 7.30 वा. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. रात्री 10.40 वा. जळगावकडे प्रयाण. रात्री 11.10 वा. जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन. रात्री 11.13 वा. अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
000

No comments:

Post a Comment