जळगाव, दि. ९ - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शनिवार दि. 10 मार्च 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
शनिवार दि. १० मार्च, २०१८ रोजी पहाटे २ वा. ५८ मि.नी चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे ३ वा. चाळीसगांव, जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण. रात्री ९ वा. ३० मि.नी. धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगावकडे प्रयाण. रात्री १० वा. ४० मि. नी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून हावडा मुंबई मेलने दादरकडे प्रयाण.
000

No comments:
Post a Comment