जळगाव, दि. 12 – महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो), जितेंद्र पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, ॲङ देवरे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment