जळगाव, दि. २३ - केंद्रीय संरक्षण
राज्यमंत्री ना.डॉ. सुभाष भामरे यांचा जिल्हा
दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार दि. २५ मार्च रोजी रात्री
९.३० वाजता धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगावकडे प्रयाण. रात्री १०.३० वा.
चाळीसगाव येथे आगमन. रात्री १०.४० वा. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून हावडा मुंबई
मेलने दादरकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment