जळगाव,दि.17- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.
गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा रविवार दि. 18 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार दि. 18 मार्च 2018
रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते दुपारी
1.30 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. 30 वा. पाळधी
ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 2.00 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
दुपारी 3.00 वा. चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. चाळीसगाव जि.
जळगाव येथे आगमन. दुपारी 4.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत चाळीसगाव तालुक्यातील
शिवसेना कार्यकर्त्यांच्या भेटी. सायं 6.00 ते रात्री 10.15 वाजता शासकीय
विश्रामगृह चाळीसगाव येथे राखीव. रात्री 10.15 वाजता चाळीसगाव रेल्वेस्टेशनकडे प्रयाण.
रात्री 10.30 वाजता चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आगमन , रात्री 11.13 वाजता हावडा मुबंई मेलने मुंबईकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment