Friday, 16 March 2018

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा दौरा


        जळगाव, दि. १६- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शनिवार दि. १७ मार्च २०१८ रोजी जिल्हा दौ-यावर येत आहे.त्या दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- 
शनिवार दि. १७ रोजी पहाटे २ वा. ५८ मि.नी. चाळीसगाव, रेल्वे स्टेशन येथे आगमन पहाटे ३ वा. चाळीसगाव जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण. 
000

No comments:

Post a Comment