जळगाव, दि. 31 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा रविवार दि. 1 एप्रिल व सोमवार दि. 2 एप्रिल, 2018 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार दि. 1 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1 वा. 30 मि. नी पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4 ते सायं 5 वा. 30 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 5 वा. 30 मि. नी. दोनगांव, ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 6 वा. दोनगाव, ता. धरणगाव येथे आगमन व दोनगाव येथील विविध विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 7 वा 30 मि.नी. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
सोमवार दि. 2 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1 वा. 30 मि.नी. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. सायं 5 वा. जवखेडा, ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 5 वा. 30 मि.नी. जवखेडा, ता धरणगाव येथे आगमन व आदरणीय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे प्रतिमेच्या अनावरण कार्यक्रमास उपस्थित. सायं 6 वा. 30 मि.नी. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. रात्री 10 वा. 40 मि. नी. जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11 वा. 10 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 11 वा. 13 मि. नी. अमरावती-मुंबई एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
०००

No comments:
Post a Comment