Wednesday, 21 March 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि. 21 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा गुरुवार दि. 22 मार्च, 2018 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि. 22 मार्च, 2018  रोजी सकाळी सहा  वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी सहा वा. दहा मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 6 वा. 30 मि. नी पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन. 
०००

No comments:

Post a Comment