जळगाव, दि. 9 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील हे शनिवार दि. 10 मार्च, 2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार दि. 10 मार्च, 2018 रोजी सकाळी 6 वा. 15 मि.नी. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण. सकाळी 6 वा. 30 मि. नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा. 15 मि. नी जिल्हा खनिज प्रतिष्ठाणच्या बैठकीस उपस्थिती. (स्थळ :- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव), सकाळी 9 वा. 45 मि. नी. जिल्हा पुरवठा दक्षता समितीच्या बैठकीस उपस्थिती. ( स्थळ:- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव), सकाळी 10 वा. 25 मि. नी. शासकीय वाहनाने मायादेवीनगरकडे प्रयाण. सकाळी 10 वा. 30 मि. नी. आगमन व एन. सी. सी. च्या इमारतीच्या उद्घाटनास उपस्थिती. (मायादेवी नगर, जळगाव), सकाळी 10 वा. 55 मि. नी. शासकीय वाहनाने सागर पार्क, जळगावकडे प्रयाण. सकाळी 11 वा. आगमन व प्रकल्प संचालक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आयोजित जिल्हा कृषि महोत्सवाच्या उद्घाटनास उपस्थिती. (स्थळ :- सागर पार्क, जळगाव), दुपारी 12 वा. केंद्र शासनाच्या संकल्प से सिध्दी या कार्यक्रमाच्या उद्घाटनास उपस्थिती (स्थळ:- सागर पार्क, जळगाव) दुपारी 12 वा. 15 मि.नी. सागर पार्क जळगाव येथून शासकीय वाहनाने बळीराम पेठकडे प्रयाण. दुपारी 12 वा. 30 मि. नी भाजपा कार्यालय येथे आगमन व राखीव (स्थळ:- बळीराम पेठ जवळ, जळगाव.), दुपारी 2 वा. 55 मि. नी. शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय, जळगावकडे प्रयाण. दुपारी 3 वा. आगमन व नियोजन विभागाच्या बैठकीस उपस्थिती (स्थळ:- जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), दुपारी 4 वा. जिल्हा पाणी टंचाई आणि जलयुक्त शिवार आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ:- जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव.) सायं. 5 वा. 30 मि. नी. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथून शासकीय वाहनाने जळगाव रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. सायं 5 वा. 45 मि. नी. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. सायं 6 वा. 15 मि. नी. जळगाव रेल्वे स्थानक येथून महाराष्ट्र एक्सप्रेसने साताराकडे प्रयाण.
000

No comments:
Post a Comment