जळगाव, दि. २६ -
एम. जे. कॉलेज पोस्ट कार्यालयासाठी
रामानंद नगर, यशवंत नगर, शिवराम नगर, सानेगुरुजी कॉलनी, पार्वती नगर, पटेल नगर,
टेलीफोन नगर, आनंद हौसिंग सोसायटी, सदगुरु समर्थ सोसायटी, गजानन हौसिंग सोसायटी,
सुयोग कॉलनी, आराधना कॉलनी या परिसरात १५०० स्केअर फुट जागा पोस्ट कार्यालयासाठी व ४५० स्केअर फुट
जागा निवासस्थानासाठी आवश्यक आहे.
निवासस्थानाची
जागा सर्व प्राथमिक सोयींनी युक्त स्वतंत्र स्वच्छता गृह, इलेक्ट्रिक मीटर, नळाचे
कनेक्शन अशी जागा भाडे तत्वावर करारनामा पध्दतीने आवश्यक आहे. इच्छूक व्यक्तींनी
२५ एप्रिल २०१८ पर्यंत डाक अधिक्षक कार्यालय, जळगाव किंवा ०२५७- २२२९६७९/२२२४२८८
या फोन नंबरवर संपर्क करावा. असे आवाहन डाक अधिक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांनी केले
आहे.
000
No comments:
Post a Comment