जळगाव, दि. 23 - शहिद दिनानिमित्त आज
जिल्हाधिकारी कार्यालयात शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. अपर जिल्हाधिकारी गोरक्ष
गाडीलकर यांनी शहिद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल
मुंडके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल
जाधव, जिल्हा करमणूक कर अधिकारी महेश चौधरी, चिटणीस मंदार कुलकर्णी, तहसीलदार अमोल
निकम यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment