Friday, 9 March 2018

वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा

            जळगाव, दि. 9 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे शनिवार दि. 10  मार्च, 2018 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
        शनिवार दि. 10  मार्च, 2018 रोजी सकाळी 6 वा. 45 मि. नी. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने जामनेर, जि. जळगावकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर, जि. जळगाव येथे आगमन व राखीव. रात्री मुक्काम जामनेर, जि. जळगाव.
                                                                    000

No comments:

Post a Comment