जळगाव, दि. 29 - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे
शुक्रवार दि. 30
मार्च, 2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 30
मार्च रोजी सकाळी 10 वा. भक्ती निवास, जालना येथून मोटारीने जळगावकडे प्रयाण.
दुपारी 1 वा. 30 मि.नी. जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. मा. मुख्यमंत्री
महोदयांसमवेत जळगाव जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जलस्वराज्य
टप्पा - 2 अंतर्गत विविध ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या ई-भुमीपुजन
समारंभास उपस्थिती. स्थळ - भाऊंचे उद्यान, जळगाव. सोईनुसार भक्ती निवास, जालना कडे
प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment