Tuesday, 13 March 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



        जळगाव, दि.13 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
            बुधवार दि. 14 मार्च रोजी सकाळी 6.00 वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.10 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 6.30 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन. सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत शासकीय वाहनाने जळगाव व धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 2.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. धरणगावकडे  प्रयाण. दुपारी 4.00 ते सायं. 6.30 वाजेपर्यंत विविध विकास कामांच्या भुमीपुजन कार्यक्रमांना उपस्थिती. (स्थळ- धरणगाव) सायं. 7.00 वा. शिवव्याख्याते प्रा. श्री. नितिन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ:- आठवडे बाजार, जळगाव), रात्री 9.30 वा. सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. रात्री 11.10 वा. जळगावकडे प्रयाण. रात्री 11.35 वा. जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन. रात्री 11.40 वा. विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
                                                                00000

No comments:

Post a Comment