जळगाव,दि.27- राज्याचे रोजगार हमी
योजना, पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
मंगळवार, दि. 1 मे 2018 रोजी रात्री 8.40 वाजता दोंडाईचा जि. धुळे येथुन
शासकीय/खाजगी वाहनाने चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण. रात्री 10.40 वाजता चाळीसगाव
जि. जळगाव येथे आगमन व हावडा मुंबई मेलने मुंबईकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment