Tuesday, 24 April 2018

वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा


        जळगाव,दि.24:- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा  दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            बुधवार दि. 25 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 6.45 वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7.00 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने जामनेर, जि.जळगावकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर जि.जळगाव येथे आगमन व राखीव. जामनेर जि. जळगाव येथे रात्री मुक्काम.
00000

No comments:

Post a Comment