जळगाव,दि.12- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.
गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा शुक्रवार दि. 13 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार
दि. 13 एप्रिल
2018 रोजी सकाळी 8 वा. 45 वाजेपर्यंत
पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 8 वा
45 मि.नी. पिंप्री खु. ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 9.00 वा. पिंप्री खु. ता.
धरणगाव येथे आगमन व श्री. सिद्धी विनायक ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या.
पिंप्री खु. संस्थेच्या नुतन वास्तुत स्थलांतर व विविध उपक्रमांच्या उदघाटन सोहळा
कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :- सिद्धी विनायक पेट्रोल पंपाजवळ सोनवद रस्ता
पिंप्री खु ता. धरणगाव). सकाळी 9 वा. 30 मि.नी. जळगावकडे प्रस्थान. सकाळी 10.00
वा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आगमन व जळगाव जिल्ह्यातील तालुका क्रिडा
संकुलाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ :- मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचे
कार्यालयील दालन), सकाळी 11.00 ते दुपारी 1 वा. 30 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील
विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. 30
मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावकडे
प्रस्थान. दुपारी 2.00 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व शिवसेना
पदाधिकारी, कार्यकर्ते आढावा बैठकीस उपस्थिती. सायं 5.00 वा. लोहारा ता. पाचोराकडे
प्रस्थान. सायं 6.00 वा. लोहारा ता. पाचोरा येथे आगमन व लोहारा विविध कार्यकारी
सहकारी सोसायटीच्या गौरवशाली शताद्बी वर्ष सोहळा कार्यक्रम व महाराष्ट्र भुषण
आदरणीय तिर्थस्वरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेच्या तैलचित्र
अनावरण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :- जि.प. मराठी लोहारा ता. पाचोरा), सायं 7.00
वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००
No comments:
Post a Comment