जळगाव, दि. 13 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.
गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दि. 14 ते 16 एप्रिल, 2018
रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार,
दि. 14 एप्रिल,
2018 रोजी सकाळी 10 वा. 30 वाजेपर्यंत
पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10
वा. 30 मि. नी जळगावकडे प्रस्थान. सकाळी 11 वा. जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी
कार्यालय, जळगाव येथे आगमन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह
समारोप कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 ते 1 वा. 30 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील
विविध गावांना भेटी. दुपारी 4 ते सायं 7 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना
भेटी. सायं 7 वा. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रस्थान व राखीव.
रविवार, दि. 15 एप्रिल, 2018 रोजी. सकाळी 10
वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जळगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व
राखीव. दुपारी 3 ते सायं 5 वा. 30 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावाना
भेटी. सायं 5 वा. 30 मि. नी. बिलखेडा, ता. धरणगावकडे प्रस्थान. सायं 6 वा. बिलखेडा,
ता. धरणगाव येथे आगमन व जलयुक्त विविध विकास कामांच्या भुमीपूजन व लोकार्पण सोहळा
कार्यक्रमास उपस्थिती. सायं 7 वा. 30 मि.नी. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे
प्रस्थान व राखीव.
सोमवार, दि. 16 एप्रिल, 2018
रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1.00
वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यतील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता.
धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3 ते सायं 5 वा. 30 वाजेपर्यंत जळगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 5 वा. 30 मि. नी पाथरी, ता. जळगावकडे
प्रस्थान. सायं 6 वा. पाथरी ता.जळगाव येथे आगमन व पाथरी-विटनेर रस्ता भूमीपूजन
कार्यक्रमास उपस्थिती. सायं 7 वा 30 मि.नी सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रस्थान
व राखीव.
०००
No comments:
Post a Comment