जळगाव दि. 24 :- राज्याचे
राज्य मुख्य माहिती आयुक्त मा. अजित कुमार जैन हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा
दौरा कार्यक्रम याप्रमाणे.
शनिवार दि. 28 एप्रिल 2018 रोजी सकाळी
8.25 वाजता पुष्पक एक्सप्रेसने मुंबई येथून भुसावळकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा.
भुसावळ येथे आगमन. दुपारी 3.15 वा. भुसावळ येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह,
जळगावकडे प्रयाण. सायं. 7.00 वा. श्री. रविंद्र जाधव, मा. राज्य माहिती आयुक्त पुणे
यांचे चिरंजीवाच्या लग्न सोहळ्यासाठी उपस्थिती. रात्री 11.15 वा. अमरावती
एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment