Wednesday, 4 April 2018

लेखा व कोषागारे कार्यालयात माहिती अधिकार अर्ज ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध


            जळगाव, दि. 4 - माहिती अधिकार 2005 अंतर्गत वित्त विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार   लेखा व कोषागारे संचालनालयाने ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज करण्याची सुविधा  HYPERLINK https://rtionline.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे.
        यापुढे नागरिकांना माहिती अधिकाराचा अर्ज ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने प्रत्यक्ष अर्ज सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही. असे सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक यांनी कळविले आहे.
000

No comments:

Post a Comment