जळगाव,दि.११-
थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी
कार्यालयात प्रतिमा पूजन करून
अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी महात्मा फुले
यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. यावेळी आमदार स्मिताताई वाघ, अप्पर जिल्हाधिकारी
गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, भुसंपादक अधिकारी सुलाने,
लेखाधिकारी सुर्यवंशी, जिल्हा खनिकर्म
अधिकारी दिपक चव्हाण सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
000
No comments:
Post a Comment