Tuesday, 17 April 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



        जळगाव, दिनांक 17:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            बुधवार दि. 18 एप्रिल, 2018 रोजी संपुर्ण दिवसभर पाळधी, ता.धरणगाव येथे राखीव.
            गुरुवार दि. 19 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वा. पाळधी                ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 ते सायं. 7.00 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं. 7.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
0 0 0

No comments:

Post a Comment