Friday, 13 April 2018

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे यांचा जिल्हा दौरा


      जळगाव, दि. 13 - राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे (से.नि.) हे दि. 19 एप्रिल, 2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
     गुरुवार दिनांक 19 एप्रिल 2018 रोजी सकाळी 6 वा 15 मि. नी. मुंबई-अमृतसर एक्सप्रेसने जळगाव येथे आगमन. मोटारीने शासकीय विश्रमागृह येथे आगमन व राखीव. जळगाव जिल्हा ग्राहक मंचास भेट व मंचाच्या कामकजाचे अवलोकन. रात्री 11 वा. 15 मि. नी. अमरावती - मुंबई एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
०००

No comments:

Post a Comment