जळगाव, दिनांक 5 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.
गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा शुक्रवार दिनांक 6
एप्रिल,2018 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
दिनांक
6 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाळधी, ता.धरणगाव येथे राखीव. सकाळी 10
ते दुपारी 1 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वाजता
पाळधी, ता.धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता पाळधी, ता.धरणगाव येथे आगमन व
राखीव. दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी.
सायंकाळी 7 वाजता पाळधी, ता.धरणगाव येथे आगमन व राखीव.
0 0 0
No comments:
Post a Comment