जळगाव, दि.24:- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ.
सुभाष
भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
बुधवार दि. 25 एप्रिल, 2018 रोजी रात्री
9.45 वाजता मुंबई हावडा मेलने चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण.
गुरुवार
दि. 26 एप्रिल, 2018 रोजी पहाटे 2.58 वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे
3.00 वा. चाळीसगाव जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण. रात्री 9.30
वा. धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. पहाटे 10.30 वा.
चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 10.40 वा. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून
हावडा मेलने दादरकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment