Tuesday, 10 April 2018

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हादौरा


          जळगाव,दि.10- राज्याचे रोजगार हमी योजना, पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे  जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे-
        बुधवार दि.11  एप्रिल 2018 रोजी पहाटे 4 वा. 50 मि.नी. अमृतसर एक्सप्रेसने चाळीसगाव जि. जळगाव येथे आगमन. पहाटे 4 वा. 55 मि.नी. खाजगी / शासकीय वाहनाने दोंडाईचा जि. धुळेकडे प्रयाण.
०००००

No comments:

Post a Comment