Saturday, 21 April 2018

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

       जळगाव, दि.21- माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई देविसिंह पाटील या सोमवार दिनांक 23 एप्रिल, 2018 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे
      सोमवार दि. 23 एप्रिल, 2018 रोजी सायं 7 वाजता अमरावती रेल्वे स्टेशन येथून अमरावती एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण. रात्री 11 वा. 13 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण व राखीव.  
                                                                 ०००

No comments:

Post a Comment