Monday, 11 December 2017

जिल्हा परिषदेचा 2016-17 चा वार्षिक अहवाल मंजूर



        जळगाव, दि. 11 -  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल) नियम 1964 मधील नियम 9 अन्वये, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ दिवेगावकर यांनी जळगाव जिल्हा परिषदेचा सन 2016-2017 चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद, ठराव क्र. 48 दि. 11 ऑक्टोबर 2017 रोजी मंजुर केला आहे. असे जिल्हा परिषद जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००

No comments:

Post a Comment