जळगाव, दि. 23 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन व
सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) ना. चंद्रकात पाटील हे मंगळवार
26 डिसेंबर, 2017 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा
कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
मंगळवार
26 डिसेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता भोकरदन, जि. जलना येथून शासकीय वाहनाने जळगावकडे
प्रयाण. सकाळी 10.30 वाजता आगमन व एबीव्हीपी आयोजित अधिवेशनास उपस्थिती. (स्थळ :-
गर्व्हटमेंट स्कूल ग्राउंड, जळगाव) दुपारी 12.45 वाजता जळगाव येथून शासकीय वाहनाने
धुळेकडे प्रयाण.
०००००
No comments:
Post a Comment