जळगाव,
दि. 23 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा रविवार
24 व सोमवार 25 डिसेंबर, 2017 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार 24 डिसेंबर रोजी सकाळी
8.00 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 8.30 वाजता धरणगाव तहसिल
कार्यालय येथे जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.00 वाजता
धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वाजता पाळधी ता. धरणगाव
प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायंकाळी
5.00 वा. कळमडू ता. चाळीसगावकडे प्रयाण व विकास कामांचे उदघाटन रात्री 8.00 वा. सोईनुसार
पाळधी ता. धरणगाव प्रयाण व राखीव.
सोमवार 25 डिसेंबर रोजी सकाळी
10.00 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वा. जळगाव तालुक्यातील
विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वा. पाळधी ता. धरणगाव प्रयाण व राखीव. सायंकाळी
4.00 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायंकाळी 7.00 वा. सोईनुसार
पाळधी ता.धरणगाव प्रयाण व राखीव.
०००००
No comments:
Post a Comment