Tuesday, 12 December 2017

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा



            जळगाव, दि. 12 :- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे बुधवार 13 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
     बुधवार दि. 13 डिसेंबर 2017 रोजी पहाटे 12 वा. 39 मि.नी. चाळीसगाव येथून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.  
०००००

No comments:

Post a Comment