Tuesday, 26 December 2017

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हादौरा



        जळगाव दि. 26: राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे  मंगळवार दि. 26 व बुधवार 27 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            मंगळवार 26 डिसेंबर रोजी रात्री 11.00 वाजता दोंडाईचा जि. धुळे येथून शासकीय, खाजगी वाहनाने चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण.
            बुधवार 27 डिसेंबर रोजी पहाटे 00.40 वाजता चाळीसगाव जि. जळगाव येथून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment