जळगाव, दि.22:-
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.
डॉ. सुभाष भामरे यांचा शनिवार दि.23 ते सोमवार 25 डिसेंबर 2017
रोजीचा जिल्हा दौरा कार्यकम
याप्रमाणे-
शनिवार
दि. 23 डिसेंबर रोजी पहाटे 2 वा. 58 मि.नी. मुंबई हावडा मेलने चाळीसगाव जि. जळगाव
येथे आगमन. पहाटे 3 वाजता चाळीसगाव जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे
प्रयाण.
सोमवार दि. 25 डिसेंबर रोजी रात्री 9
वा. 30 मि.नी. धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण. रात्री 10
वा. 30 मि.नी. चाळीसगाव जि. जळगाव येथे आगमन. रात्री 10 वा. 40 मि.नी. चाळीसगाव
जि. जळगाव येथून हावडा-मुंबई मेलने मुंबई सीएसटीएमकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment