Saturday, 2 December 2017

यावल कारागृहातील कैद्यांसाठी आहार निविदा 5 डिसेंबर पर्यत पाठवाव्यात

    जळगाव दि. 2 - यावल दुय्यम कारागृहातील वर्ग 2 च्या कैद्यांना 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 2018 या कालावधीसाठी चहा, न्याहारी व शिजवून तयार केलेले अन्न तसेच पिण्यासाठी व स्नानासाठी दिवसातून कमीत कमी दोन वेळा पाणी पुरवठा करणेसाठी निविदा 5 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी 3 वाजेपावेतो (सुट्टीचे दिवस सोडून) तहसिल कार्यालय, यावल येथे पोहचतील अशा बेताने टपालाने अगर समक्ष सादर कराव्यात. असे अधिक्षक, दुय्यम कारागृह, यावल यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी अधिक्षक, दुय्यम कारागृह, यावल यांचेशी संपर्क साधावा,
                                                                        ०००००

No comments:

Post a Comment