Friday, 15 December 2017

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा



            जळगाव, दि. 15 :- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे शनिवार        16 डिसेंबर, 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.  त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
             शनिवार 16 डिसेंबर, 2017 रोजी रात्री 00.18 वा. चाळीसगाव, जि. जळगाव येथून विदर्भ एक्सप्रेसने  नागपूरकडे प्रयाण.           
०००००

No comments:

Post a Comment