जळगाव, दि.29:-
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.
डॉ. सुभाष भामरे यांचा शनिवार 30 व रविवार 31 डिसेंबर
2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
शनिवार 30 डिसेंबर रोजी पहाटे 2. 58 वाजता मुंबई हावडा मेलने
चाळीसगाव जि. जळगाव येथे आगमन. पहाटे 3.00 वाजता चाळीसगाव जि. जळगाव येथून शासकीय
वाहनाने धुळेकडे प्रयाण.
रविवार 31 डिसेंबर रोजी रात्री 9.30
वाजता धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण. रात्री 10.30
वाजता चाळीसगाव जि. जळगाव येथे आगमन. रात्री 10.40 वाजता चाळीसगाव जि. जळगाव येथून
हावडा-मुंबई मेलने मुंबई सीएसटीएमकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment