जळगाव, दि. 15 :- महाराष्ट्र व
गोवा राज्याच्या मुख्य न्यायमुर्ती श्रीमती व्ही. के. ताहिलरामाणी ह्या 16 व 17
डिसेंबर, 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत
आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
शनिवार
16 डिसेंबर, 2017 रोजी सायं 5वा.
30 मि.नी. औरंगाबाद विमानतळ येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. रात्री 8 वा.
अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन . रात्री 8 वा. 30 मि.नी. भोजनासाठी
राखीव व मुक्काम.
रविवार 17 डिसेंबर,
2017 रोजी सकाळी 10 वा. 30 मि.नी. वैकल्पीक वादनिवारण केंद्राचे उद्घाटन
कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जिल्हा न्यायालय, जळगाव. दुपारी 1 वा.30 मि.नी.
जळगाव येथून शासकीय वाहनाने चिखलठाणा, औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण.
०००००
No comments:
Post a Comment