जळगाव, दि. १५ - केंद्रीय संरक्षण
राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शनिवार दि १६ डिसेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
शनिवार १६ डिसेंबर रोजी पहाटे २ वा. ५८ मि.नी. चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन
व पहाटे ३ वा. चाळीसगाव, जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment