Thursday, 14 December 2017

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा



            जळगाव, दि. 14 :- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे शुक्रवार        15 डिसेंबर, 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.  त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
     शुक्रवार दि. 15 डिसेंबर 2017 रोजी पहाटे 5 वा. 35 मि.नी. चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व शासकीय / खाजगी वाहनाने दोंडाईचा जि. धुळे येथील निवासस्थानाकडे प्रयाण.             
०००

No comments:

Post a Comment