जळगाव, दि. 30 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.
गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार 31 डिसेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता
पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. दुपारी 2.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत जळगाव व
धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायंकाळी 7.00 वाजता
सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
00000
No comments:
Post a Comment