Saturday, 16 December 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



       जळगाव, दि. 16 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा रविवार 17 डिसेंबर, 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
रविवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. 30 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 वा. आव्हाणे ता. जळगाव येथे विकास कामांचे उदघाटन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वाजता. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. सायं 6 वाजता धार ता. धरणगांवकडे प्रयाण. सायं 6 वा. 30 मि.नी. धार, ता. धरणगाव येथे शाखा उदघाटन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सायं 7 वाजता सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. रात्री 9 वा. 15 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 9 वा. 48 मि.नी. सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरकडे प्रयाण.
०००००

No comments:

Post a Comment