जळगाव,
दि. 2 :- राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक
बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत
पाटील हे रविवार दि. 3 व सोमवार दि. 4 डिसेंबर, 2017 रोजी जिल्हा
दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
रविवार दि. 3 डिसेंबर, 2017 रोजी अमरावती
एक्सप्रेसने रात्री 11 वा. 13 मि.नी. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने
शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. रात्री 11 वा. 20 मि.नी. शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे
आगमन व मुक्काम.
सोमवार दि. 4 डिसेंबर, 2017 रोजी सकाळी 7 वा 30 मि.नी.पर्यंत अजिंठा शासकीय विश्रामगृह,
जळगाव येथे राखीव. सकाळी 8 वा. 30 मि.नी. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता,
अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यासमवेत चर्चा. (स्थळ :- अजिंठा शासकीय विश्रामगृह,
जळगाव), सकाळी 9 वा 30 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे राखीव. सकाळी 10 वा 30 मि.नी. नवीन नाट्यगृहाची पाहणी. (स्थळ
:- मायादेवी नगर, जळगाव), सकाळी 11 वा. शासकीय वाहनाने धरणगावकडे प्रयाण. दुपारी
12 वा. 15 मि.नी. आगमन व श्री. बालू किसन चौधरी, केशन-किसन, 64 ब, डॉ. हेडगेवार नगर,
धरणगाव, जि. जळगाव यांच्या मुलाच्या विवाह समारंभास उपस्थिती. (स्थळ :- केशन-किसन
64 ब, डॉ. हेडगेवार नगर, धरणगाव जि. जळगाव), दुपारी 2 वा. 15 मि.नी. धरणगाव येथून शासकीय
वाहनाने जळगावकडे रवाना. दुपारी 3 वा. आगमन व जळगाव जिल्हा नियोजन समिती बैठकीस. (स्थळ:-
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), सायं 5 ते 6 वाजेपर्यंत नागरीकांचे व लोकप्रतिनिधीची
निवेदने स्विकारण्यासाठी राखीव. (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), सायं 6 वा.
शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे
प्रयाण. सायं 6 वा. 15 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव.
रात्री 11 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथून शासकीय वाहनाने जळगाव रेल्वे स्थानकाकडे
प्रयाण. रात्री 11 वा.40 मि.नी. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व विदर्भ एक्सप्रेसने
मुंबईकडे प्रयाण.
०००००
No comments:
Post a Comment