Thursday, 7 December 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



            जळगाव, दि. 7 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शुक्रवार 8 डिसेंबर, 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            शुक्रवार 8 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी साडेनऊ साळवा, ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी दहा वा. साळवा, ता. धरणगाव येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी एक वा.  पाळधी ता. धरणगाव प्रयाण व राखीव. दुपारी चार ते सायं. सात वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं. सात वा. पाळधी ता. धरणगाव प्रयाण व राखीव.
00000

No comments:

Post a Comment