Friday, 22 December 2017

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना. हरिभाऊ बागडे यांचा जिल्हा दौरा



जळगाव, दि. 22 - महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना. हरिभाऊ बागडे हे मंगळवार 26 डिसेंबर, 2017 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
मंगळवार 26 डिसेंबर रोजी दुपारी 3 वा. शासकीय वाहनाने उस्मानपूरा, जि. औरंगाबाद येथून शासकीय विश्रामगृह, धुळे येथे आगमन. रात्री सोईनुसार शासकीय वाहनाने धुळे येथून उस्मानपूरा औरंगाबादकडे प्रयाण.
                                                                        ०००००

No comments:

Post a Comment