जळगाव,दि
7 :- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व
लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे
शुक्रवार दि. 8 डिसेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा
कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार 8 डिसेंबर रोजी सेवाग्राम एक्सप्रेसने
पहाटे 3 वा. 40 मि.नी. भुसावळ रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने जामनेरकडे
प्रयाण. पहाटे 4 वा. जामनेर जि. जळगाव येथे आगमन व राखीव. जामनेर जि. जळगाव येथे
रात्री मुक्काम.
000000
No comments:
Post a Comment